3 D Reflection Diyas for Diwali
You can check Giftwrap Product reference photo and Gift Card options greeting cards Click Here
Description
🔥मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती 🔥
👉आपल्यासाठी दिवाळी निमित्त घेऊन आलो आहोत स्वस्त आणि मस्त भारतीय बनावटीच्या आकर्षक पणत्या.👈
🤝यामध्ये आपणास भेटेल 🤝
▪ १२ पणती ▪१२ वाती ▪१२ होल्डर
🔥 पणतीची वैशिष्ट्ये 🔥
⛲पाण्यावर तरंगतात कारण त्या हलक्या आहेत.
💧 तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच सावली ही खाली स्पष्ट पडते.
🌈 ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
💁♂एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.
🕶पणती काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत.
🤷♂ या पणतीची सावली पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते.
🎆 आपण ही पणती इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा वापरू शकतो.
पणती Made In India आहे
Additional information
Weight | 300 g |
---|---|
Dimensions | 15 × 23 × 5 cm |
Rating & Review
There are no reviews yet.